राजकीय लोकशाहीचा खून, रडीचा डाव खेळून गोकुळवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न; राजू शेट्टींचा महायुती सरकारवर घणाघात! Nashik MirrorNovember 10, 2026November 10, 2026 ‘गोकुळ कोणाच्या बापाची मालमत्ता नाही’; अमूल आणि गुजरातचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर टीका; गोकुळ वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा…