Nashik :सातपूर हादरले! जळीत दुर्घटनेत चौघांचा मृत्यू; दीड वर्षीय बालक मरणाशी झुंज देतंय
महादेववाडी परिसरात शोककळा; ठेकेदारांच्या निष्काळजीपणावर संताप नाशिक मिरर वृत्तसेवा :सातपूर येथे मानवी निष्काळजीपणाने चार निरपराध जीव गमावले! सातपूरमधील महादेववाडी परिसरात…

























