देवमामलेदार यशवंत महाराजांचा त्याग आणि समर्पणाचा आदर्श घरोघरी पोहोचवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
सटाणा येथे देवमामलेदार श्री यशवंत महाराज स्मारकाचे नूतनीकरण नाशिक मिरर वेबटीम :समाजात सेवाभाव रुजविण्यासाठी संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंत महाराज…