बाजार समितीच्या माध्यमातुन निसाकास सर्वोतोपरी सहकार्य: आमदार बनकर, कुंभारी रस्त्यांचे लोकार्पण, भुमिपुजन व विविध विकास कामाचे लोकार्पण
पालखेड मिरचिचे (वार्ताहर ): गेल्या काहि कालखंडात तालुक्यातील सहकार क्षेत्र मोठ्या प्रमाणात अडचणीत आले कर्मवीरांच्या त्यागातुन निसाका ,रासाका या संस्था…