नाशिक मिरर निफाड : प्रदीप कापसे
भारतीय जनता पार्टी निफाड तालुका च्या वतीने निफाड मंडल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजन १ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते.निफाड मधील पदाधिकारी ,सदस्य खूप छान प्रकारे काम करीत असून भविष्यात या पेक्षा जोमाने काम आपल्या सर्वांना मिळून जिल्ह्यात उभे करायचे आहे.इतर पक्षा प्रमाणे भाजपामध्ये घराणे शाही नाही.पक्षात निष्ठावान सामान्य कार्यकर्ता देखील मोठ्या पदा पर्यंत पोहचू शकतो .व पोहचले देखील आहे.राज्यात गाव,शहर पातळी वर सुरू असलेल्या अनेक योजना केंद्र सरकार व मागील राज्य सरकारने यशस्वी राबवल्या आहेत. व राबवल्या जात आहेत.सदर प्रत्येक योजना शेतातील बांधावर काम करणाऱ्या शेतकरी, मंजूर, कामगार यंच्या पर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आपण सर्व पदाधिकारी व सदस्य करायची आहे , असे मत यावेळी शिबिरासाठी उपस्थित प्रमुख वक्ते माधवराव भंडारे यांनी उपस्थित भाजपा च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या समोर व्यक्त करून भाजपा कार्यकारणी आढावा घेऊन मार्गदर्शन पर शिबिर घेतले.
यावेळी प्रविण अलाई,केदा आहेर,सुनिल बच्छाव, शंकर वाघ, सुनिल केदार,नंदकुमार खैरनार,भागवतबाबा बोरस्ते, मनोज दिवटे, केशव पुंजाजी सुरवाडे, आदिंच्या मार्गदर्शना खाली प्रशिक्षण वर्ग संपन्न झाला. डॉ.सारीका डेर्ले,आवारे ताई,सुरेखा कुशारे,पंढरीनाथ पिठे, मनोहर गायकवाड, शितल बुरकुले, सचिन धारराव, संजय शिरसाठ, बिरजु पठाण,दिनकर कुयटे, नंदु काका नावंदर, किशोर कदम,फुलवणी काका,उमेश नागरे,गौरव वाघ,आमीन पठाण, कैलास शिंदे ,शंकर मोरे,गोविंद कुशारे,उज्ज्वल कायस्थ,विलास भालेराव, आकाश परदेशी,विजय साळवे , शरद।सुरवाडे , दिपक आहेर , अनिल कापडी , सुनिल आहेर , संजय मत्सागर,कैलास आव्हाड,किरण पवार,केशव बोरगुडे,आमजत पठाण,संजय शिंदे,माधव शिंदे,भाऊलाल पावडे,हा.भ.प.थोरात महाराज,गणेश सोनी, कृष्णा आघाव,रामदास धुळे,भिकन साटोटे,निवृत्ती बसते,मोडेकाका,तसेच महिला मध्ये वंदना खापरे,रुबिना शाह, मंजुश्री थोरात,रेखा आहेरराव,मंगला बनकर या सर्वांच्या उपस्थितीत जय हनुमान आश्रम पिंपळस रामाचे, येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
तसेच वरील सर्व पदाधिकारी यांना केदा आहेर, शंकरराव वाघ,भागवत बाबा बोरस्ते यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.तसेच निफाड तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थिती होते.
