आर्थिकदृष्ट्या बळकटीकरणासाठी आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करण्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आवाहन
वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेस दिली भेट नाशिक, दि. 18 : जिल्ह्यातील पाणी वापर संस्थानी स्वत: आत्मनिर्भर होऊन आपली आर्थिक स्थिती मजबूत होण्याच्या…