Category: क्राईम

Nashik :कट्टा विकण्यासाठी आलेल्या ३७ वर्षीय इसमाला सातपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 गुन्हे शोध पथकाची यशस्वी कारवाई  गावठी कट्ट्यासह ३७ वर्षीय इसम अटक गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई  ८ ऑगस्टपर्यंत पोलीस…

नाशिक :सातपूरमध्ये विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू ; अशोक नगर परिसरात खळबळ

नाशिक मिरर वृत्तसेवा : सातपूरमधील अशोकनगर परिसरात एका १६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून, या घटनेने परिसरात…

सातपूर परिसरात विश्वासनगर येथील निलकंठेश्वर महादेव मंदिरात दानपेटी फोडली ;चोरटे सिसिटीव्ही कॅमरा मध्ये कैद

नाशिक मिरर वृत्तसेवा | मंगेश एरंडे  अशोकनगर परिसरातील विश्वासनगर येथील निलकंठेश्वर महादेव मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून रोख रकमेची चोरी…

नात्याला काळीमा फासणारी घटना : सख्खा भाऊच ठरला पक्का वैरी! सातपूरमध्ये खून; परिसरात खळबळ

नाशिक मिरर वृत्तसेवा │ सातपूर सातपूर औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या संतोषीमाता नगरमध्ये नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी समोर आली.…

श्रमिकनगर मध्ये कडेपठार चौकात वाहनाची तोडफोड; सात वाहनांचे नुकसान, नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण

सातपूर नाशिक मिरर वृत्तसेवा : सातपूर परिसरातील श्रमिकनगरमधील कडेपठार चौक व विश्वकर्मा मंदिर परिसरात पुन्हा एकदा तोडफोडीचा प्रकार घडला असून,…

नाशिक : सातपूर मधील प्रबुद्धनगरला एका इसमाची हत्या

  नाशिक मिरर वृत्तसेवा :   शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नसून, दिवसाआड खुनाचे सत्र सुरू आहे. नाशिकरोड…

सिडको परिसरात १७ वर्षीय युवकाची डोक्यात दगड घालून हत्या

  सिडको : नाशिक मिरर वृत्तसेवा           सिडकोतील कामटवाडे परिसरात करण उमेश चौरे (१७ संत कबीर…

अशोकनगर येथे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण ; गुन्हा दाखल

अशोकनगर रोड वरील रोजची वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी ;समस्या सोडवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. नाशिक मिरर वृत्तसेवा :  शिवाजीनगर ते अशोकनगर या…

श्रमिकनगरला दिवाळीच्या ऐन सणासुदीत समाजकंटकांनी दोन दुचाकी जाळल्या

नाशिक मिरर वृत्तसेवा : मधील श्रमिकनगर येथील हंसनगरी परिसरात १ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने दोन मोटरसायकल जाळल्याने परिसरातल्या…

श्रमिक नगर मधील युवकांवर हल्ला व चारचाकी व घराची तोडफोड करणाऱ्या ९ आरोपीना अटक ;श्रमिक परिसरातून आरोपीचीं दिंड

नाशिक मिरर वृत्तसेवा :  नवरात्र उत्सवाच्या प्रारंभाच्या दिवशीचं दुचाकी वरील युवकांचा रिक्षा मधून पाठलाग करत, श्रमिक नगर येथील धात्रक चौकात…

नाशिक : सातपूरला तरुणावर आठ जणांच्या टोळक्याने केला कोयत्याने हल्ला ; घटस्थापनाच्या दिवशी दहशत माजवण्याची घटना

श्रमिकनगर मधील धात्रक चौक मधील घटना  नाशिक मिरर वृत्तसेवा : येथील श्रमिकनगर मध्ये आठ जणांच्या कोयता गँग ने एका तरुणाला…

सातपूर मधील माजी नगरसेविका यांच्या पतीवर भावाची फसवणुक केल्याबद्दल गुन्हा दाखल ; भागीदारीत भावानेच केली भावाची ७० लाखांची फसवणूक

सातपुर मधील माजी नगरसेविका यांच्या पतीवर भावाची फसवणुक केल्याबद्दल गुन्हा दाखल  भागीदारीत भावानेच केली भावाची ७० लाखांची फसवणूक नाशिक मिरर…

सातपूर मधील नामांकित शाळेतील बोगस शिक्षक भरती प्रकरणी १४ संस्था चालकांविरुद्ध गुन्हा दाखल

ज्ञानाचे धडे देणाऱ्या ज्ञानमंदिरातच फसवणुकीचा प्रकार  बोगस भरती प्रकरणी १४ संस्था चालकांविरुद्ध गुन्हा दाखल बनावट कागदपत्रेद्वारे शासनाची फसवणूक  श्री छत्रपती…

सातपूर येथे महिलेचा गळा चिरून हत्या?

सातपूर येथे महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत ; नेमके हत्या? की आत्महत्या? पोलिसांचा तपास सुरू नाशिक मिरर वृत्तसेवा : नाशिकच्या सातपूर…

नाशिकमध्ये फळ विक्रेत्याची २ मुलांसह आत्महत्या; २१ सावकारांवर गुन्हा, १० जणांना बेड्या

नाशिक मिरर :         नाशिकच्या ‘सातपूर परिसरात एका फळ विक्रेत्यांने आपल्या दोन मुलांसह सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची…

सातपुर मधील मोक्का गुन्हयातील तीन महिन्यांपासुन फरार आरोपीला अटक ; सातपूर पोलिसांशी धडक कारवाई

नाशिक मिरर  : वृत्तसेवा   येथील अशोकनगर मधील भाजप कामगार मोर्चाचे सरचिटणीस विक्रम सुदाम नागरे यांच्या घरावर हल्ला करून खंडणी…

सातपूर कॉलनी मध्ये वाहने फोडणाऱ्या त्या युवकाची सातपूर पोलिसांनी काढली धिंड

नाशिक मिरर : वृत्तसेवा सातपुर कॉलनीत परवा रात्रीच्या सुमारास तब्बल सात वाहनाच्या काचा फोडून दहशत माजवण्याची धक्कादायक घटना घडली होती.यावेळी…

सातपूर कॉलनी मध्ये अज्ञात टवाळखोराची दहशद ; मध्य रात्री सात चारचाकी वाहने फोडली शोरूम चारचाकी वाहनाचा समावेश

नाशिक मिरर : येथील सातपूर कॉलनी मधील जिजामाता मनपा शाळा व मैदान परिसर लगत रस्त्याच्या कडेला घरासमोर पार्किंग केलेले तब्बल…

फेसबुक पोस्टच्या वादातुन सातपुरला युवकाची डोक्यात लोखंडी सळई मारून हत्या ; आरोपीं अटकेत

नाशिक मिरर : सातपूर वृत्तसेवा येथील सातपुर गावातील गोरक्षनाथ रोड मळे परीसरातील काश्मिरे व सोनवणे यांच्या मळ्यातील चाळीत भाडेतत्त्वावर राहणाऱ्या…

सातपूर : गंगापूर कॅनॉल रोड युवकांची हत्या

मित्रानेच केली दगडाने ठेचुन हत्या नाशिक मिरर :  सातपूर मधील गंगापूर कॅनॉल रोड वरील सोमेश्वर कॉलनी खांदवे नगर परिसरात दि.१जून…

सातपूर : गुंठेवारी शिवारात एक दुचाकी जाळली तर एक चोरीला ; सातपूर भागात चोरीच्या घटना ची मालिका सुरूच

नाशिक मिरर : सातपूर मधील राधाकृष्णनगर,अशोकनगर भागातील गुंठेवारी शिवारात रविवार दि.२० मार्च रोजी रात्री १२ ते पहाटे ४ वाजेच्या सुमारास…

सातपूरकरानो सावधान : एका रात्रीतून अशोकनगर मध्ये चार ठिकाणी घरफोड्या ; लाखोंचा मुद्देमाल लंपास

नाशिक मिरर : सातपूरकरानो सावधान सातपूर मध्ये चोरटे व दरोडे खोरांचा सुळसुळाट झाला असून गुन्हेगाराचा शोध घेण्यास सातपूर व नाशिक…

नाशिक शहर हादरले ; सातपूरमधील लाहोटीनगरमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा ; लाखोंचा ऐवज लुटला महिलांना धाक दाखवून बांधून ठेवले

महिलांना धाक दाखवून बांधून ठेवले ; १ वर्ष वयाच्या बालकास ओलीस ठेवून केली लूट नाशिक मिरर: सातपूरमधील लाहोटीनगरमध्ये आज सकाळी…

भाजपा पदाधिकारी अमोल ईघे यांच्या मारेकऱ्याला ५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

नाशिक मिरर : सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये कार्बन नाका म्हसोबा मंदिर येथे दोघांमध्ये वाद होऊन एकाने दुसऱ्यास युनियन च्या वादातून…

अमोल इघे  यांची हत्या करणाऱ्या आरोपीला भिवंडी वरून अटक ; दोन पक्षाच्या युनियन लावण्याच्या  वादातून निर्घृण खून

नाशिक मिरर   : येथील भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या युनियनच्या वादातून नुकतेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये…

Don`t copy text!