पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अंतिमतः घोषित झाल्यानंतर त्याचा झोनल मास्टर प्लॅन तीन महिन्यात तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई. दि. ४ :- चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव (एकूण क्षेत्र 269 चौ कि.मी.) अभयारण्य घोषित करण्यासह राज्यातील 10 नवीन संवर्धन राखीव…



