सध्या जगभरात कोरोना व्हायरसची दहशत सगळीकडेच पाहायला मिळतेय. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाबाबत ताज्या घडामोडी आणि आपल्या नाशिक करांच्या सेवेत कार्यरत असणार्या कोविड सेंटर व विविध कोविड हॉस्पिटलची माहिती त्यात असलेल्या एकूण बेडच्या संख्येसह उपलब्ध बेडची* माहिती जाणून घेण्यासाठी *कॅलिबर्स इन्फोटेक* ने विकसित केलेले नाशिक हेल्थ केयर हे अँप आजच गुगल प्ले-स्टोर वरून डाउनलोड करा.
*अँप डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करा*
https://play.google.com/store/apps/details?id=com.calibersgroup.nashikhealthcare
जाणकारांच्या मते कोविड १९ विरुद्ध च्या लढ्यात नाशिक हेल्थ केयर हि एक महत्वाची पायरी ठरणार आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून सर्व महत्व पूर्ण माहिती काही सेकंदातच आपणास प्रदान होईल. तरी आपण सुद्धा हे अप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून निश्चिंत रहा.
*नोट: सदरील अँप हे विनामुल्य आहे*
-calibersinfotech.com
