दिल्ली: राजधानी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली, यावेळी श्रीमंत युवराज्ञी संयोजिताराजे छत्रपती व श्रीमंत यौवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने पाळनापूजन करण्यात आले. तसेच संसदेच्या प्रांगणात शिवछत्रीपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी दिल्लीस्थित मराठी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,

विशेष म्हणजे  सातपूरच्या निखिल मराठे (जाधव संकुल अशोक नगर) तरुणाची दिल्लीच्या संसद भवनात गारद दिली यावेळी नाशिक जिल्ह्याचे खासदार हेमंत गोडसे उपस्तिथ होते.

Video: 

बातम्या

Don`t copy text!