#नाशिक : #ध्रुवनगरमध्ये हजारो #लिटर #पाणी वाया ; #जलवाहिनी #फुटली
#नाशिकमहानगरपालिका #सातपूर,मधील प्रभाग क्रमांक ९ मध्ये ध्रुवनगर येथे, मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंगळवार दिनांक ११ फेब्रुवार रोजी, ध्रुवनगरमध्ये #जलपुरवठा करणारी मुख्य #पाइपलाइन फुटल्यामुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले.
#नाशिक #नाशिकमिररन्यूज #nashik #nashikkar #news #nashikmirror #marathinews #maharashtranews #breakingnews #nashikmahanagarpalika #nashiknewsflash
