#नाशिक:सातपूर मध्ये पेंटिंग काम करतेवेळी, झुल्या वरून पडून दोन #कामगारांचा #मृत्यू |During #painting #work in #Satpur, #two #workers #died after falling from a swing
नाशिक मधील #सातपूर भागात #ध्रुवनगर येथील, एका #बांधकाम साईट वर #इमारतीला #पेंटींगचे काम करणाऱ्या, दोन कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्देवी #घटना दि. ११ फेब्रुवारी रोजी घडली आहे.
#नाशिक #news #nashik #nashikkar #marathinews #breakingnews #nashikmirror #maharashtranews #nashikmahanagarpalika #nashiknewsflash #नाशिकमिरर

बातम्या

Don`t copy text!