#MukhyamantriMajhiLadkiBahinYojana #March #Installment #Updates
#लाडक्या #बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जमा होणार सन्माननिधी |
#महाराष्ट्रात #महायुतीचं #सरकार पुन्हा येण्याच्या आधीपासून चर्चेत आलेली # योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेच्या पुढील हप्त्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. #महिला_दिन म्हणजेच ८ मार्चच्या आधी ७ मार्चच्या संध्याकाळपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधीची रक्कम जमा होणार आहे. #आदिती_तटकरेंनी याबाबत पोस्ट करुन माहिती दिली आहे.
#नाशिक #nashik #news #nashikkar #breakingnews #marathinews #nashikmirror #maharashtranews #nashikmahanagarpalika #nashiknewsflash #नाशिकमिरर
#maharashtra

बातम्या

Don`t copy text!