#नाशिक :#जाणताराजा #मैदान #सातपूर येथे #शिवतीर्थ #राजगडावरील #माती दर्शनासाठी |#Nashik: At #JanataRaja Maidan #Satpur for #Shivtirtha #Rajgad #Mud #darshan
सातपूर परिसरातील एक गाव एक #शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त, शिवतीर्थ राजगडावरील माती #शिवप्रेमींच्या दर्शनासाठी आणण्यात आली आहे. सातपूर शिवजन्मोत्सव निमित्त, दरवर्षी #शिवचरित्र आधारित विविध विषयावर #महानाट्य व इतर #सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यासोबतचं #शिवजन्म महोत्सव समिती सातपूर, व #शिवस्वराज्य सामाजिक संस्थेच्या वतीने
#छत्रपतीशिवाजीमहाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व #स्वराज्याची पहिली #राजधानी असलेल्या, किल्ले राजगडावरील पवित्र माती, सह्याद्री शिवस्वराज्य #सामाजिक #संस्थेच्या माध्यमातून, सातपूर परिसरातील #पत्रकार बांधव यांच्या हस्ते, #विधीवत #पूजा करत आणण्यात आली आहे.
#नाशिक #news #nashik #nashikkar #marathinews #breakingnews #nashikmirror #maharashtranews #nashikmahanagarpalika #nashiknewsflash #rajgadfort #rajgadtrek #chhatrapatishivajimaharaj
