A youth was stabbed with a spear in Satpur Industrial Colony
#सातपूर #औद्योगिक वसाहतीत युवकावर #कोयत्याने वार | सातपूर औद्योगिक वसाहती मधील #मुलींच्या #आयटीआय मागे, #जहागीर कंपनी समोर #युवकावर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रयत्न #शनिवार दि ८ सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडलेला आहे.
#नाशिक #nashik #news #marathinews #nashikkar #breakingnews #nashikmirror #maharashtranews #nashikmahanagarpalika #nashiknewsflash
