#श्रमिकनगरमध्ये #टवाळखोरांचा हैदोस |#मालवाहतूक #वाहनांची तोडफोड |#नाशिकमहानगरपालिका #सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक १० मधील श्रमिकनगर परिसरात टवाळखोरांनी दहशत माजवत,वाहनांची तोडफोड केल्याची घटना बुधवार,दिनांक ५ फेब्रुवारी रोजी घडली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
#नाशिकमिरर #nashikmirror
#नाशिक #news #breakingnews #nashik #nashikkar #marathinews #marathinews #maharashtranews

बातम्या

Don`t copy text!