#सातपूर मधील #तिरड शेत परिसरात #बिबट्याचा वावर दिसून आला आहे.त्यामुळे #स्थानिक #शेतकरी व रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.तिरडशेत परिसरात बालाजी नगर,सातपूर गाव, #चुंचाळे, तिरडशेत येथील #मळे परिसरात बिबट्या दिसून आला आहे.
#nashikmirror #नाशिकमिरर
#नाशिक #nashik #nashikkar #marathinews #news #breakingnews #nashiknewsflash #maharashtranews #satpur #leopard
