घरातील आपसातील #वाद पराकोटीला गेल्याने संतापाच्या भरात #पतीने #पत्नीची #हत्या केल्याचा प्रकार मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सकाळी पावने बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान, प्रमोद नगर, गंगापूर रोड येथे घडलेला आहे.
#नाशिक #news #nashik #nashikkar #breakingnews #marathinews #nashiknewsflash #murder
#maharashtra #police
#नाशिकमिरर #nashikmirror
