#सातपूर #औद्योगिक वसाहती मधील #शिवाजीनगर मध्ये एका बड्या #बेकरी #व्यावसायिकाचे, #सांडपाणी थेट रस्तालगत वाहणाऱ्या #नैसर्गिक नाल्यात,सोडल्याने नैसर्गिक नाल्याला #गटारी स्वरूप आले आहे. यामुळे परिसरातील #नागरिक व #ग्राहकाचे #आरोग्य धोक्यात आले आहे.
#नाशिक #news #nashik #latestnews #nashikmahanagarpalika #nashikkar #marathinews #bekari #NaturalWater
#NashikMirror #नाशिकमिरर

बातम्या

Don`t copy text!