#नाशिक मध्ये पती ने पत्नी ला पेटवले पत्नी गंभीर जखमी |#सातपूर मधील श्रमिकनगर मधील घटना घडली आहे.शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास, नाशिक मधील सातपूर येथील #श्रमिकनगर #सातमाऊली चौक परिसरात राहणाऱ्या इसमाने #दारूच्या नशेत #बायकोवर #ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिले.
#news #nashik #नाशिक #breakingnews #nashikkar #marathinews #maharashtranews
