२५० मीटर पर्यंत बसला स्फ़ोट हदरा
#सातपूर परिसरातील #अशोकनगर येथे रिक्षाचे टपरी मध्ये रूपांतर करून चहा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या #रिक्षा मध्ये #सिलेंडरच्या #स्फोट झाल्याने अंदाजे दोन लाखाचे नुकसान झाले आहे.सुदैवाने जिवितहानी झाली नाही.
#news #nashik #नाशिक
#breakingnews #nashikkar #maharashtranews
#नाशिक_मिरर #NASHIK_MIRROR
