नांदगांव: नाशिक मिरर वेबटीम नांदगाव आई वडिलांना एकुलता एक आसेल्या शेतकर्याच्या मुलाने आत्महत्या केली. श्रीराम नगरचा रहिवसीअसलेल्या तरुण शेतकरी योगेश वैजनाथ महाजन वय ३० याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसारात शोककळा पसरली आहे. दत्ताञय ञंबक महाजन यांनी खबर दिली की दि ३ रोजी सायंकळी योगेश महाजन याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आत्म हत्येच. कारण कळाले नाही या प्रसंगी मयताचे आई वडील गुरुवारच्या आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीला गेले होते तर पत्नी व मुले हे माहेरी गेले होते.या बाबात नांदगांव पोलिसात आकस्मिक मृत्यू ची नोंद दाखल झाली असून मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी,आई ,वडील,दोन बहिनी असा परिवार आहे .या घटनेमुळे श्रिराम नगर परिसरात शोककळा पसरलि आहे .
