मुंबई : नाशिक मिरर वेब टीम सर्वाधिक लोकप्रिय इंजिन असलेल्या गुगल सर्च इंजिनमध्ये तांत्रिक अडचण आल्याने गुगलशी संबधीत सर्व सेवांवर परिणाम झाला होता. जीमेल, युट्यूब, गुगल हँगआऊट, गुगल प्ले स्टोअर सेवा सुरु करण्यात अडचण येत होत्या. मात्र डाऊन झालेली गूगलसेवा 45 मिनीटानंतर पूर्ववत सुरू झाली आहे. अद्याप सेवा ठप्प होण्याचे कारण गूगलकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र या सेवा पूर्ववत झाल्या आहेत अशी माहिती गूगलने दिलीआली आहे. तसेच गूगलने सर्व युजर्सचे अडचणी बदल दिलेल्या सहकार्य चे आभारही मानले आहेत.

बातम्या

Don`t copy text!