आजच्या दिवसाचे विशेष महत्व : तब्बल 397 वर्षानंतर आपल्या सौर मंडळाचे दोन मोठे ग्रह, गुरू आणि शनि एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहे.
ह्या दिवशी सूर्य दक्षिण गोलार्धातील अंतिम टोक गाठत असल्याने भारतीय सौर कॅलेंडरच्या ९ वा महिना अग्रहायण मधील हा अंतिम दिवस असून भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये ह्या दिवशी ३० अग्रहायण ही तारीख असते. भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरप्रमाणेच ग्रेगोरीयन कॅलेंडरही सौर कॅलेंडर आहे.
आजचा दिवस अनेक गोष्टींमुळे खास असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तब्बल 397 वर्षानंतर आपल्या सौर मंडळाचे दोन मोठे ग्रह, गुरू (jupiter) आणि शनि (saturn) एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहे.
मात्र ग्रेगोरीयन कॅलेंडरमध्ये खगोलशास्त्राला महत्त्व न देता ख्रिस्ती धर्माला महत्त्व दिल्याने सूर्याशी संबंधित महत्त्वाच्या ४ दिवसांपैकी एक दिवस असूनही ख्रिस्ती कॅलेंडरचा ना कोणता महिना या दिवशी सुरू होतो ना संपतो.
डिसेंबर २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५५ वा किंवा लीप वर्षात ३५६ वा दिवस असतो.
हा उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस असून रात्र सर्वात मोठी असते.
अशात आज आणखी खास बाब म्हणजे 21 डिसेंबर 2020 हा वर्षातील सगळ्या लहान दिवस आणि मोठी रात्र असणार आहे. या खगोलीय घचनेला Winter solstice असं म्हटलं जातं.
या दिवशी सूर्य कर्क रेषेतून मकर रेषेमध्ये म्हणजेच उत्तरेतून दक्षिणेकडे प्रवेश करत असतो. आजचा असा दिवस आहे जिथे सुर्याची किरणं फार कमी वेळेसाठी पृथ्वीवर पडतात तर अवघ्या 8 तासांसाठी सुर्याची किरणं पृथ्वीवर पडणार.
उत्तर गोलार्ध हिवाळा संक्रांती: (उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका, युरोप, आशिया, उत्तर आफ्रिका)
महाराष्ट्र, भारत, नाशिकमध्ये डिसेंबर सॉलिस्टीस चालू आहे सोमवार, 21 डिसेंबर 2020, 15:32 IST (शहर बदला) डिसेंबर सॉलिस्टीस 2020 च्या आसपास सूर्योदय, सूर्यास्त आणि दिवसाची लांबी नाशिक, महाराष्ट्र, भारत येथे डिसेंबर सॉलिस्टीस 2020 ची काउंटडाउन युनिव्हर्सल कोऑर्डिनेटेड टाईममध्ये डिसेंबर सॉल्स्टाइस चालू आहे सोमवार, 21 डिसेंबर 2020, 10:02 यूटीसी स्थानिक सॉल्स्टाईस 2020 जगभरातील डिसेंबर सॉलिस्टीस 2020 साठी दिवस आणि रात्री नकाशा विषुववृत्त आणि 2000-2049 मधील संक्रांती दक्षिणी
गोलार्ध हिवाळा संक्रांती: (ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका) महाराष्ट्र, भारत, नाशिकमध्ये जून सॉलिस्टीस चालू आहे सोमवार, 21 जून 2021, 09:02 IST (शहर बदला) जून सॉलिस्टीस 2021 च्या आसपास सूर्योदय, सूर्यास्त आणि दिवसाची लांबी काउंटडाउन ते जून सोल्टिस 2021 नाशिक, महाराष्ट्र, भारत मध्ये युनिव्हर्सल कोऑर्डिनेटेड टाईम मध्ये जून सॉलिस्टिस चालू आहे सोमवार, 21 जून 2021, 03:32 यूटीसी स्थानिक सॉल्स्टाइस 2021 जगभरातील स्थानिक वेळा जून सॉलिस्टीस 2021 साठी दिवस आणि रात्री नकाशा विषुववृत्त आणि 2000-2049 मधील संक्रांती


