नाशिक मध्ये कोरोना व्हायरसचा धोका वाढला : पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत शनिवारी ४ हजार ९१८ ने वाढ

पॉझिटीव्ह अपडेट्स : दि.२७ मार्च २०२०

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-1548*

आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 4 हजार 918

नाशिक मनपा-      2181
नाशिक ग्रामीण-     2498
मालेगाव मनपा-     0185
जिल्हा बाह्य-         0054

*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2308*

*आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -25*
नाशिक मनपा-        08
मालेगाव मनपा-      04
नाशिक ग्रामीण-      12
जिल्हा बाह्य-

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४० हजार ८०४ रुग्ण कोरोनामुक्त*

सद्यस्थितीत २० हजार ९०५ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक मिरर वेबटीम :

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ४० हजार ८०४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत २० हजार ९०५ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार २८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:*

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ४०८, चांदवड ४६३, सिन्नर ५८३, दिंडोरी ३७६, निफाड ८९९, देवळा ९०४, नांदगांव ७८०, येवला ३७५, त्र्यंबकेश्वर ८६, सुरगाणा ७३, पेठ ४१, कळवण २४१,  बागलाण ७९७, इगतपुरी ३१९, मालेगांव ग्रामीण ५६३ असे एकूण ६ हजार ९०८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १२ हजार ३०९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ४५१  तर जिल्ह्याबाहेरील २३७ असे एकूण २० हजार ९०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १ लाख ६३  हजार ९९२ रुग्ण आढळून आले आहेत.

*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी*

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ८४.०८ टक्के, नाशिक शहरात ८७.१९ टक्के, मालेगाव मध्ये  ७९.५२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८५.६९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८५.८६ इतके आहे.

*मृत्यु :*

नाशिक ग्रामीण ९१६ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार ११२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १८८  व जिल्हा बाहेरील ६७ अशा एकूण २ हजार २८३  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

*लक्षणीय :*

◼️१ लाख ६३ हजार ९९२ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख ४० हजार ८०४  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले २० हजार ९०५  पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८५ .८६ टक्के

नाशिक मनपा,नाशिक
दि २७/०३/२०२१ रात्री वेळ:-१०.१५ आजचे कोरोना बाधीत-* २१८१ *आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र –* १२९४ *एकूण कोरोना रुग्ण*:-१,०६,९१३ *एकूण मृत्यू:*-११२० (आजचे मृत्यू ०८)

घरी सोडलेले रुग्ण : -९१,९२६

उपचार घेत असलेले रुग्ण: १३,८६७
मयत रुग्णांची माहिती- १)सातपूर नाशिक,येथील ६८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.
२)म्हसरूळ,नाशिक येथील ६९ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.
३)८,शहादो अपार्टमेंट, पांडव नगरी, इंदिरा नगर नाशिक येथील ५२ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.
४)श्रीराम सेतु,हौसिंग सोसायटी, लिंगायत कॉलनी नाशिक येथील ५३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.
५) रो हाऊस क्र १,सुयोग पार्क,इंदिरानगर,नाशिक येथील ६८ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.
६)फ्लॅट क्र १८, धुम्रवर्ण अपार्टमेंट, सावरकर नगर, नाशिक येथील ५५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.
७)बुरकुले हॉल, घर नंबर २८/२९ अंबड लिंक रोड, नाशिक,येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.
८)त्रिमूर्ती चौक,सिडको नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.
*(वरील आकडेवारी  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)*

बातम्या

Don`t copy text!