कोरोना मुळे मृत्य झालेल्या मध्ये अशोकनगर, श्रमिकनगर मधील प्रत्येकी एक रुग्ण

नाशिक मिरर वेबटीम :

दिनांक:  2 एप्रिल  2021 नाशिक

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-3054*

आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ* – *3995*

नाशिक मनपा-       2305
नाशिक ग्रामीण-     1513
मालेगाव मनपा-     0116
जिल्हा बाह्य-         0061

*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2425*

*आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -18*
नाशिक मनपा-        06
मालेगाव मनपा-      03
नाशिक ग्रामीण-      08
जिल्हा बाह्य-          01

*नाशिक मनपा,नाशिक*      *दि ०२/०४/२०२१* *वेळ:-०८.४५ आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र –* १४८१ *एकूण कोरोना रुग्ण*:-१,१८,८४३ *एकूण मृत्यू:*-११५८ (आजचे मृत्यू ०६) *घरी सोडलेले रुग्ण :*-१,००,७५८ *उपचार घेत असलेले रुग्ण:*-१६,९२७ *मयत रुग्णांची माहिती-* १)अनुराधा पार्क,अशोक नगर,सातपूर,नाशिक येथील ६३ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.२)रमाबाई आंबेडकर नगर, म्हसरूळ,नाशिक येथील ४४ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.
३)सर्व्हे क्र.१८७ रूम क्र.१५,साईबाबा रो हाऊस,श्रमिक नगर,नाशिक,येथील २८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.४)विक्रम अपार्टमेंट, फ्लॅट क्र.अ/३,पेठरोड,दत्तनगर, पंचवटी येथील ४५ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.५)४९९ अ-२,मखमलाबाद,पंचवटीनाशिक,येथील ७९ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.६)फ्लॅट क्र.१,दीप्ती हाईट्स, प्रभात नगर,नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

बातम्या

Don`t copy text!