शुक्रवारी ९५६ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह तर २ हजार ३९४ रुग्ण पूर्ण बरे झाले

नाशिक मनपा- 468
नाशिक ग्रामीण- 465
मालेगाव मनपा- 022
जिल्हा बाह्य- 00

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 4 हजार 280

आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -46

नाशिक मनपा- 25
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 21
जिल्हा बाह्य- 00

उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ३२४ ने घट

जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ५४ हजार ४५८ रुग्ण कोरोनामुक्त

नाशिक मिरर :

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ५४ हजार ४५८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १७ हजार ७०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ३२४ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ४ हजार २३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २ हजार ६५, बागलाण ६९४, चांदवड ६६१, देवळा ६०६, दिंडोरी ७६६, इगतपुरी १७६, कळवण ५६५, मालेगाव ४७१, नांदगाव ४५८, निफाड १ हजार २४४, पेठ ६९, सिन्नर १ हजार २१४, सुरगाणा २५१, त्र्यंबकेश्वर १३०, येवला २५६ असे एकूण ९ हजार ६२६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६ हजार ९८४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ९६ तर जिल्ह्याबाहेरील एकही रुग्ण नसून असे एकूण १७ हजार ७०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ७६ हजार ३९८ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९१.६५ टक्के, नाशिक शहरात ९६.०० टक्के, मालेगाव मध्ये ८८.५९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.१७ इतके आहे.

एकूण मृत्यु :

नाशिक ग्रामीण २ हजार ४६ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ७९७ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २९२ व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ४ हजार २३४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

◼️३ लाख ७६ हजार ३९८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ५४ हजार ४५८ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १७ हजार ७०६ पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.१७ टक्के.

Today’s positive : 955

Today’s Discharge:-2394

Today’s total swab testing:-12346

Todays Positivity Rate:-7.74%

Total recovered :356852

Total death : 4280
Active case in the district: 16221

Nashik NMC: (active patients) : 5891

Nashik Rural (active patients) : 9260
Nashik :1688
Baglan:694
Chandwad :685
Deola: 605
Dindori:759
Igatpuri:176
Kalwan:562
Malegoan :471
Nadgaon:455
Niphad:1245
Peth:69
Sinner:1214
Surgana: 251
Trimbak:130
Yeola: 256

Malegaon MMC (Active patients).: 1070

Total cumulative positive cases : 377353

नाशिक महानगरपालिका आजचे कोरोना बाधीत- ४६८
आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १६२३
एकूण कोरोना रुग्ण:-२,१९,९२०

एकूण मृत्यू : १८२२(आजचे मृत्यू २५)

घरी सोडलेले एकूण रुग्ण : -२,१२,२०७

उपचार घेत असलेले रुग्ण:
-५,८९१

आजच्या मयत रुग्णांची माहिती-
१)रोहिणी बंगलो,स्टेट बँक कॉलनी मागे,नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

२)पिंपळगाव बहुला,नाशिक येथील ६१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले

३)मेरी कॉलनी,एफ-३, दिंडोरीरोड, म्हसरूळ येथील ६७ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले

४)नाशिक येथील ५८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले
५)स्मृती अमृत नगर,पंचक, नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

६)घर क्र-३२१९, बागवानपुरा,नाशिक येथील ७२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले

७)फ्रेंड्स कॉलनी,शालिनी पार्क रोड,उपनगर,नाशिक येथील ६४ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

८)संत जनार्दन नगर, आडगाव,नाशिक येथील ६६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले

९)मखमलाबाद नाका पंचवटी,नाशिक येथील ४५ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले

१०)मंगलमुर्ती नगर,नाशिक रोड,नाशिक येथील ५८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले

११)इंदिरा हौसिंग सोसायटी,दत्त मंदिर, नाशिक येथील ४२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले

१२)फ्लॅट क्र.१, प्रभू नेस्ट अपार्टमेंट, अशोका रोड,नाशिक येथील ५६ वर्षीय महिलेचे निधन झालेले

आहे.१३)भालेराव मळा,जय भवानी येथील ७३ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. रोड,नाशिक

१४)सुविचार बंगलो,दिपाली नगर,विजय नगर येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले

१५)राजस बिल्डिंग,चिंतामणी कॉलनी येथील ८९ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

१६)गणराज कॉलनी,वंदना पार्कच्या मागे,इंदिरानगर येथील ४३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले

१७)ब्रह्मगिरी सोसायटी,जेल रोड,नाशिक येथील ७९ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले

१८)दसक गाव नाशिकरोड,नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले

१९)सरस्वती नगर,पंचक, शनी मंदिर,जेलरोड येथील ७८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले

२०)आनंदवली,शिवनगर, गंगापूर रोड येथील ५० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले

२१)शिवाजी चौक,जुने सिडको,नाशिक येथील ३५ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.

२२)गणेश नगर,रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ,म्हसरूळ येथील ५२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले

२३)शिवाजीनगर,गणपती मंदिराजवळ,सातपूर येथील ३४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले

२४)शांती पार्क,उपनगर येथील ४२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले

२५)कोणार्क नगर,जत्रा हॉटेल नाशिक येथील ५४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले

Don`t copy text!