नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी

येथील माजी तलाठी बाबूराव रिकामे हे महसूल खात्यातील ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. म्हसरूळ येथे कार्यरत असताना त्यांनी कायम मदत करण्याची वृत्तीमुळे सर्वांची मने जिंकली होती. नाशिकचे तहसीलदार अनिल दौंडे यांच्या हस्ते रिकामे यांचा सत्कार करण्यात आला.

बातम्या

Don`t copy text!