नाशिक मिरर : इंदिरानगर प्रतिनिधी

इंदिरानगर येथील सुदर्शन मंगल कार्यालयात नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री.संतश्रेष्ठ सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी माजी सभागृह नेते नगरसेवक सतीश सोनवणे,नगरसेवक ॲड.श्याम बडोदे नाभिक समाजाचे विशेष निमंत्रक नारायण यादव ,ॲड निकम, अरूण सैदाणे, डॉ विलास भदाणे यांनी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेसे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमास समस्त नाभिक समाजाचे जयवंतराव निकम हभप राहूल महाराज साळुंखे,उद्योजक सुरेश पवार, भानुदास नाना सैंदाने अध्यक्ष विकास मगर अभय जाधव, लक्ष्मीकांत जगताप, किरण खामखेडकर , गिरीधर महाले प्रमोद शिंदे सचिन चित्ते भूषण सूर्यवंशी संतोष बोरसे अशोक वारुळे रमेश वर्पे मयूर पवार सचिन आहिरे किरण सोनवणे सूचित निकम विलास अहिरे संतोष सैंदाने , गौरव पगारे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त नाभिक बांधवानी यांनी प्रयत्न केले.

बातम्या

Don`t copy text!