नाशिक मिरर :
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती व ब्रिक्स मानवाधिकार मिशन सामाजिक न्याय चें अध्यक्ष प्रदिप पाटील खंडारपूरकर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्ह्यात “समाजभूषण पुरस्कार” व “कोरोना योद्धा” कोरोनाच्या काळात ज्यांनी काम केले असे डॉक्टर, वकील , पोलीस,पत्रकार आशा सेविका, नर्स तसेंच सामान्य जनतेने देखील कोरोनाच्या काळात काम केले,अशा एकूण २०० कोरोना योद्धा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रम सर्व कोविड १९ चे नियम पाळून घेण्यात आला.
यावेळी ओझर पोलीस ठाण्यातील पीएसआय युवराज आहिरे , नाशिक जिल्ह्याअध्यक्ष भिवानंद काळे, नाशिक संपर्क प्रमुख संजय गवारे, येवला तालुका अध्यक्ष हितेश दाभाडे, कोरोना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच राष्ट्रीय कोषाध्यक्ष शरदसिंग ठाकूर, राष्ट्रीय समनव्यक गिरिराज महिरे, महाराष्ट्र राज्य विधी विभाग अध्यक्ष विजयकुमार पवार, प्रदेश अध्यक्ष राणी स्वामी, राष्ट्रीय प्रवक्ते सुनीता कसबे, राष्ट्रीय संघटक शोभा बलहाड, नाशिक जिल्हाध्यक्ष महिला सना शेख , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिपक ननावरे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष बंटी थोरात, नाशिक शहर अध्यक्ष नामदेव गोपाळ, सतिश निकम,शाम गवारे, गोरख सोनवणे, संगम काळे, किरण चवले, लक्ष्मण मोरे, अस्लम शेख , विजय देवरे, अनिल शिरसाट, योगेश खरात, अँड युवराज देवरे, अँड प्रज्ञा कांबळे, योगेश गवळी , उमेश मोरे, राहुल पाटेकर, भारत गवारे, गौतम पगारे, कविता पवार , संदीप नागरे, हितेश दाभाडे, सुनंदा आव्हाड , निर्मला बुळे, साहेबराव कारंडे, ज्ञानेश्वर आंधळे, परमेश्वर आंधळे, सुनील पगारे, राजू अनमोला, रवींद्र केंडिया, तसेंच सर्व पत्रकार बांधवाना कोरोना योध्दा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
