नाशिक : प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात आज निघाले एवढे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण – 33

आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली

वाढ –  30

नाशिक मनपा- 09

नाशिक ग्रामीण- 17

मालेगाव मनपा- 02

जिल्हा बाह्य – 02

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8738

आज कळवण्यात आलेले मृत्यू – 01

नाशिक मनपा-  00

मालेगाव मनपा-  00

नाशिक ग्रामीण-  01

जिल्हा बाह्य-  00

बातम्या

Don`t copy text!