22 जानेवारी 2022 नाशिक
– जिल्ह्यात एकुण कोरोना रुग्ण – 15965
– आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण – 1823
आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ : 2524
नाशिक मनपा- 1453
नाशिक ग्रामीण- 923
मालेगाव मनपा- 057
जिल्हा बाह्य- 091
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8780
आज कळवण्यात आलेले मृत्यू:- 03
नाशिक मनपा- 01 मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 02
जिल्हा बाह्य – 00
