नाशिक मिरर :
अनुसूचित जाती महिला- महिलांसाठी राखीव पहिली चिठ्ठी आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक १२ अ निघाली. या पाठोपाठ १४अ, २६अ, ४१अ, ४३अ, ३५अ, ३४अ, ४४अ, २२अ व २७ अ अशा एकुण 1० जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या.

अनुसूचित जमाती – प्रभाग क्र 7 ब, 11 ब, 2 अ, 4 अ, 34 ब अशा एकुण 5 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या.

सर्वसाधारण महिला- प्रभाग क्र 5 ब, 10 ब, 16 ब, 18 ब, 21 ब, 29 ब, 30 ब, 31 ब, 32 ब, 33 ब, 36 ब व 37 ब अशा एकुण 12 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या

दरम्यान, आरक्षण सोडतीसाठी होणारी गर्दी पाहता महापालिकेने फेसबुक लाइव्हद्वारेदेखील सोडतीचा कार्यक्रम नागरिक तसेच इच्छुक उमेदवार, कार्यकर्त्यांना पाहण्यासाठी उपलब्ध केला होता.

बातम्या

Don`t copy text!