नाशिक पश्चिम मध्ये आता चौरगी लढत 

नाशिक मिरर : छत्रपती संभाजी राजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षात छत्रपती संभाजी राजे यांच्या उपस्थितीत माजी महापौर दशरथ पाटील यांनी प्रवेश करून, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.यामुळे नाशिक पश्चिम मध्ये मनसे वतीने दिनकर पाटील, स्वराज्य पक्षा वतीने दशरथ पाटील हे भाऊ -भाऊ आपने सामने लढणार असून यासोबत भाजपा महायुती वतीने विद्यमान आमदार सीमा हिरे, महाआघाडी वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कडून सुधाकर बडगुजर यांना उमदेवारी जाहिर झाली आहे. नाशिक पश्चिममध्ये चौरगी लढत बघायला मिळणार आहे. 

बातम्या

Don`t copy text!