आमदार सौ सीमा हिरे यांच्या हस्ते ब्लॅंकेट वाटप

सातपूर : नाशिक मिरर वेबटीम  सातपूर मध्ये ३ डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त, दिव्यांग बांधवांचा सन्मान समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यानिमित्ताने आमदार सौ सीमा हिरे यांच्या हस्ते ब्लॅंकेट वाटप करण्यात करण्यात आले.यावेळी शहर चिटणीस हर्षदा फिरोदिया, नगरसेविका इंदुबाई नागरे, माधुरी बोलकर, नगरसेवक शशीकांत जाधव, रोहिणी नायडू, रश्मी हिरे, मंडल अध्यक्ष अमोल इघे, भगवान काकड, सुनिता शेळके, गौरव बोडके, शिवाजी शहाणे, राजेंद्र चिखले, रवींद्र जोशी, सुशील शिरसाट, मंगलाताई खोटरे, अजय थोरात , नितीन शेवरे, संदेश पाठक, निलेश सोनार, वैभव खरे, पांडुरंग खोटरे, वत्सला गीते, राजेश दराडे, रवी भोर परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान काकड यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रवींद्र जोशी यांनी केले . आभार प्रदर्शन सुशील शिरसाट दिव्यांग आघाडीचे प्रमुख यांनी केले.

बातम्या

Don`t copy text!