#त्र्यंबकेश्वर :संत #निवृत्तीनाथांच्या दर्शनाची वारकऱ्यांना लागली आस | राज्यभरातून दिंड्या दाखल
#रामकृष्णहरीच्या जयघोषाने दुमदुमली नाशिक नगरी
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ #महाराजांच्या #यात्रेनिमित्त पायी येणाऱ्या #दिंड्यांचा ओघ गुरुवारी सकाळपासून सुरू झाला होता. वारकऱ्यांनी दिंडीचा मार्ग गजबजुन गेला होता. शुक्रवारी दशमीला रात्रभर दिंड्या येत राहतील. मुख्य यात्रेचा दिवस पौश वद्य #एकादशी शनिवारी 25 जानेवारी रोजी आहे. या दिवशी #नाशिक
#त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये #यात्रा भरते.
#nashik #Trimbakeshwar
#SantaNivrittiNathMaharaj
#संतनिवृत्तीनाथमहाराज
#नाशिकमिररन्यूज
#NashikMirrorNews
