उच्चशिक्षित तरुण नाशिक मधील एका नामांकित इंजीनिअरिंग महाविद्मयालयात प्राध्यापक पदावर कार्यरत आहे. लॉकडाउन च्या काळात कोरोन च्या नावाने ओरडत न बसता आपल्या पारंपारिक शेती व्ययसायाची कस धरून सेंद्रिय शेती आपल्यासाठी कशी महत्वाची आणि फायदेशीर आहे, यासाठीच शेतकरी राजा या आमच्या चॅनेल हा एक छोटासा प्रयत्न. आपण सेंद्रिय शेतीच्या अधिक माहितीसाठी सदर शेतकरी मित्रास संपर्क करू शकता.
शेतकरी नांव : श्री. ज्ञानेश्वर चिंधु चकोर
पत्ता : पिंपळे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर
मोबाईल क्र: 9860721089
विडिओ सहायक: शेतकरी राजा
