सातपूर :नाशिक मिरर वेबटीम आगामी २०२२ मधील नाशिक महानगरपालिकेत भाजपची सत्ता पुन्हा आली पाहिजे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात केलेल्या विकास कांमाची माहिती प्रत्येक नागरिकां पर्यंत पोहचविण्यासाठी सर्व पदाधिकारी यांनी आत्तापासून जोमाने कामाला लागावे असे आवाहन नमो नमो मोर्चा भारत चे शहराध्यक्ष अँड.महेंद्र शिंदे यांनी केले.आगामी २०२२ महापालिका निवडणुका संदर्भात नमो नमो मोर्चा भारतच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.अँड महेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून नमो नमो मोर्चा भारतचे संघ विचारक अमोल जोशी,प्रदेश संघटनमंत्री सुर्यप्रकाश सिंह,विश्व हिन्दू सेनेचे आनंद पाटिल विश्व हिंदू सेना,मिसेज इंडिया इंटरनेशनल शिल्पी अवस्थी,आदी मान्यवर उपस्थित होते.लवकरच पदधिकारीच्या नियुक्ती करण्यात येणार आहे.
यावेळी रिया बडगूजर,रंजना राय,साईनाथ गाडे,मनोज शेटी,विनोद शुक्ला,विजय चौधरी,अतुल रावल,आकाश सिंह,शशांक सिंह,शिवम तिवारी,सरोज शुक्ला,वैभव मांडकेसोनू यादव,सूरज सिंह,रितेश मिश्रा,शुभम शुक्ला,अर्जुन शिंदे,राजा परदेशी,प्रशांत सहाणे,सिध्दू खोचे,बाळासाहेब हड़के,मिलिंद सिरसाठ,धिरज खोलंबे,शिवकुमार,अजय कुमार चौबे,संतोष शुक्ला,राकेश चोरड़िया,प्रदीप राय,राकेशचन्द्र दुबे,साहेबराव दारूण्टे,गुड्डू भारद्वाज,शिवकुमार पांडे, अयोध्या यादव,कुलदीप दुबे, अमित जायसवाल,सुजीत यादव, विद्या तिवारी,सुषमा सिंह,प्रमिला उपाध्याय आदिसह पदधिकारी उपस्थित होते.
