सातपूर : नाशिक मिरर वेबटीम जागतिक अपंग दिनानिमीत्त सातपूर मधील मनपा शाळा क्र ३३ मध्ये महादेवनगर सातपुर येथे महादेवनगर जनसेवक समितीच्या माध्यमातून व मनपा शाळा क्र ३३ च्या सहकार्याने परिसरातील दिव्यागांचा शाल आणि फुल देऊन गौरव करण्यात आला.तसेच त्यांना मास्क वाटप व रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या यावेळी वाटप करण्यात आल्या.यावेळी दिव्यांगासाठी शासकीय योजनांचा लाभ महादेवनगर जनसेवक समितीच्या  माध्यमातून मिळेल असे आश्वासन महादेवनगर जनसेवक समिती पदाधिकारी यांनी दिले.
याप्रसंगी मनपा शाळा क्र ३३ च्या मुख्याधिपिका छाया तिवडे,रवी पाटिल ,सोनार मैडम,सोनवणे सर,आमिन शेख,आनिश शेख,दादाजी चव्हाण,सावळीराम शिंदे,शोभा भालेराव,कार्यक्रमाचे आयोजन महादेव नगर जनसेवक समिती अध्यक्ष विजय अहिरे, उपाध्यक्ष सुनिल मौले, उपाध्यक्ष भारत भालेराव,खजीनदार संजय तायडे,सचीव नाना आव्हाड,सभासद प्रवीन भवर,सुनील गुंजाळ ,बलराम रावळ,भगवान पवार, दीपक पगारे,ज्ञानेश्वर आव्हाड,समिर रेड्डी
अक्षय बेंडकुळे,कीशोर सोनवने,जगदीश पगारे ,कृष्णा भालेराव,रोहित बरप,दिपक काकवीपुरे,अंबादास कापसे, शांताराम गुंजाळ,अमोल आरणे,राहुल जाधव,पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी सारिका काठे,तुळजा गांगुर्डे,आराधना निषाद,श्रीधर म्हस्के,संजय काकवीपुरे,नरेंद्र घेगडमल यांनी मनापासुन समितीचे आभार मानले.

बातम्या

Don`t copy text!