नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ९७ हजार ८०० रुग्ण कोरोनामुक्त

सद्यस्थितीत ३  हजार २९३ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक मिरर वेबटीम : नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांत ९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.जिल्ह्यात कोरोना संकट वाढत असून तरी देखील नागरिक काळजी न करता गर्दी च्या ठिकाणी सुरक्षा न घेता फिरत आहे. नाशिक जिल्हा व मनपा प्रशासनाने काळजी घेण्याची आवाहन केले आहे.आजपर्यंत जिल्ह्यातील ९७ हजार ८००  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  सद्यस्थितीत एकूण ३ हजार २९३ रुग्णांवर उपचार सुरू असून आत्तापर्यंत १ हजार ८२६  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १७९, चांदवड ७२, सिन्नर २९१,दिंडोरी १०१, निफाड ३०९, देवळा ३९, नांदगांव १०९, येवला ०८, त्र्यंबकेश्वर २२, सुरगाणा ०५, पेठ ००, कळवण २६,  बागलाण १३७, इगतपुरी १४, मालेगांव ग्रामीण २५ असे एकूण १ हजार ३३७  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८०५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १३५  तर जिल्ह्याबाहेरील १६ असे एकूण ३ हजार २९३  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १ लाख २ हजार ९१९ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९३.२१,  टक्के, नाशिक शहरात ९५.९८  टक्के, मालेगाव मध्ये  ९३.०१ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.२३ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.०३ इतके आहे.

एकूण मृत्यु :नाशिक ग्रामीण ६९२ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ९२०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७१ व जिल्हा बाहेरील ४३ अशा एकूण १ हजार ८२६  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

◼️१ लाख २  हजार ९१९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ९७  हजार ८०० रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले  ३  हजार २९३ पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण
९५.०३ टक्के.

*दिनांक:  5 डिसेंबर 2020*

*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 311*

*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ*
नाशिक ग्रामीण-     143
नाशिक मनपा-       214
मालेगाव मनपा-        10
जिल्हा बाह्य-            04

*एकूण वाढ:-   371*

*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 1826*

*आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – 6*
नाशिक मनपा-          04
मालेगाव मनपा-         00
नाशिक ग्रामीण-         02
जिल्हा बाह्य-              00

*दिनांक:  6 डिसेंबर 2020*

*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 364*

*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ*
नाशिक ग्रामीण-     105
नाशिक मनपा-       135
मालेगाव मनपा-        11
जिल्हा बाह्य-            18

*एकूण वाढ:-   269*

*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 1829*

*आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – 3*
नाशिक मनपा-          01
मालेगाव मनपा-         00
नाशिक ग्रामीण-         02
जिल्हा बाह्य-              00

(वरील आकडेवारी आज सकाळी ११.०० वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

बातम्या

Don`t copy text!