नाशिक मिरर वेबटीम : सातपुर विभागाला पुर्णवेळ विभागीय अधिकारी देण्यात यावेत अशी मागणी महादेवनगर जनसेवक समिती च्या वतीने मनपाचे अतिरिक्त आयुक्त खाडे यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. सातपुर विभागातील समस्या सोडविनण्यासाठी विद्यमान विभागीय अधिकारी यांच्या कडे सिडको व सातपूर दोन्ही विभागाच्या जबाबदार्‍या असल्यामुळे कामाचा व्याप वाढला आहे. पूर्ण कार्यकाळ  सातपूर ला विभागीय अधिकारी मिळत नसल्याने नागरिकांच्या समस्या वेळेत सोडवल्या जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहेत. यावेळी महादेव नगर जनसेवक समिती
अध्यक्ष विजय अहिरे, उपाध्यक्ष सुनिल मौले, उपाध्यक्ष भारत भालेराव,खजीनदार संजय तायडे ,सचीव नाना आव्हाड,
 प्रवीन भवर,सुनील गुंजाळ ,बलराम रावळ,भगवान पवार,दीपक पगारे,ज्ञानेश्वर आव्हाड,जीतु साळवे
समिर रेड्डी,अक्षय बेंडकुळे,कीशोर सोनवने,जगदीश पगारे ,
कृष्णा भालेराव,रोहित बरप,दिपक काकवीपुरे,अंबादास कापसे शांताराम गुंजाळ अमोल आरणे,राहुल जाधव. आदी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!