नाशिक मिरर वेबटीम : सातपूर मधून एक आठवड्या पासून सुनील पुजारी हे अचानक पणे बेपत्ता झाले आहेत.कोणाला ते सापडल्यास अथवा माहिती मिळाल्यास खालील नंबर संपर्क करण्याची विनंती करण्यात आले आहे.
नाव : सुनिल पुजारी
रंग : गोरा
वय : ३१
ठिकाण : शामसुंदर हॉटेल सातपूर एम .आय .डी .सी येथून काही न सांगता निघून गेले आहेत .
आपल्यापैकी कोणाला दिसल्यास आम्हाला संपर्क साधावा ..
संपर्क :02532369556 / 9689076235

बातम्या

Don`t copy text!