जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख २१ हजार १११  रुग्ण कोरोनामुक्त

सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार १७१ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक मिरर वेबटीम :
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत दि.११ रोजी प्राप्त अहवाल नुसार नाशिक  जिल्ह्यातील १ लाख २१ हजार १११ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आहे.  सद्यस्थितीत ५ हजार १७१  रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार १५५    रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण :  नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १३०, चांदवड २६, सिन्नर १०८, दिंडोरी ४४, निफाड १३९, देवळा २४, नांदगांव १६१, येवला ६३, त्र्यंबकेश्वर २१, सुरगाणा ०५, पेठ ०१, कळवण ०८,  बागलाण ४२, इगतपुरी २६, मालेगांव ग्रामीण ३५ असे एकूण ८५३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार ८०२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ४६७ तर जिल्ह्याबाहेरील ४९ असे एकूण ५  हजार १७१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १ लाख २८ हजार ४३७ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  : 
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९५. ४० टक्के, नाशिक शहरात ९४.३३ टक्के, मालेगाव मध्ये  ८८.४३  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२. ४९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.३०  इतके आहे.

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यु :

नाशिक ग्रामीण ८५९ , नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार ५७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७९  व जिल्हा बाहेरील ६० अशा एकूण २ हजार १५५  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

◼️१ लाख २८ हजार ४३७ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख २१ हजार १११  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले  ५ हजार १७१  पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.३० टक्के.

दिनांक:  11 मार्च 2021 रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 600

दि .११ रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ* – १ हजार १४०

नाशिक मनपा-        773
नाशिक ग्रामीण-       260
मालेगाव मनपा-       092
जिल्हा बाह्य-           015

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2158

आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -03*
नाशिक मनपा-        01
मालेगाव मनपा-       00
नाशिक ग्रामीण-       02
जिल्हा बाह्य-           00

*11/3/2021 @ BLOCKWISE*

*Total recovered :121711*
*Total death : 2158*
*Active case in the district: 5708*

*Nashik NMc: (active patients)*: *4288*

*Nashik Rural (active patients)*: *933*
Nashik :145
Baglan:39
Chandwad :29
Deola: 23
Dindori:48
Igatpuri:24
Kalwan:21
Malegoan :36
Nadgaon:145
Niphad:198
Peth:01
Sinner:103
Surgana: 07
Trimbak:42
Yeola: 72

*Malegaon MMC (Active patients)*: *435*

*Out of district (Active Patients) : 52*

*Total cumulative positive cases : 129577*

*(वरील आकडेवारी  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)*

बातम्या

Don`t copy text!