नाशिक मिरर : दिनांक: 3 एप्रिल 2021 नाशिक
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-3098
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 4 हजार 334
नाशिक मनपा- 2401
नाशिक ग्रामीण- 1768
मालेगाव मनपा- 0091
जिल्हा बाह्य- 0074
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2447
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -22
नाशिक मनपा- 08
मालेगाव मनपा- 03
नाशिक ग्रामीण- 10
जिल्हा बाह्य- 01
