आज पूर्ण बरे झालेल्या ४ हजार ५९६ रुग्णांना डिचार्ज
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 4 हजार 435
नाशिक मनपा- 2403
नाशिक ग्रामीण- 1832
मालेगाव मनपा- 0150
जिल्हा बाह्य- 0050
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2857
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -41
नाशिक मनपा- 09
मालेगाव मनपा- 04
नाशिक ग्रामीण- 26
जिल्हा बाह्य- 02
जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ०७ हजार ४७२ रुग्ण कोरोनामुक्त
सद्यस्थितीत ३८ हजार ५८० रुग्णांवर उपचार सुरू
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २ लाख ०७ हजार ४७२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३८ हजार ५८० रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ८१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार १८८, चांदवड १ हजार ३२१, सिन्नर १ हजार २९७, दिंडोरी १ हजार ३२, निफाड २ हजार ७७२, देवळा १ हजार १३१, नांदगांव ९१७, येवला ५९८, त्र्यंबकेश्वर ४३८, सुरगाणा २७४, पेठ १२२, कळवण ६०२, बागलाण १ हजार ३९२, इगतपुरी ५३४, मालेगांव ग्रामीण ९८१ असे एकूण १४ हजार ५९९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २१ हजार ७८२ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८९४ तर जिल्ह्याबाहेरील ३०५ असे एकूण ३८ हजार ५८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २ लाख ४८ हजार ८६८ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८१.०४ टक्के, नाशिक शहरात ८४.८१ टक्के, मालेगाव मध्ये ७८.९९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८८.५८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.३७ इतके आहे.
एकूण मृत्यु :
नाशिक ग्रामीण १ हजार १९२ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ३१४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २२२ व जिल्हा बाहेरील ८८ अशा एकूण २ हजार ८१६ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
◼️२ लाख ४८ हजार ८६८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख ०७ हजार ४७२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३८ हजार ५८० पॉझिटिव्ह रुग्ण.
◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.३७ टक्के.
नाशिक मनपा,नाशिक
दि १६/०४/२०२१ वेळ:-०९.०० आजचे कोरोना बाधीत- २४०३ आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १४४४ एकूण कोरोना रुग्ण:-१,५४,४७९ एकूण मृत्यू: -१३२३(आजचे मृत्यू ०९)
घरी सोडलेले रुग्ण :
-१,३१,८७२ उपचार घेत असलेले रुग्ण:-२१,२८४
मयत रुग्णांची माहिती-
१)प्लॉट क्र.१७,आदर्श सोसायटी,सिडको कॉलनी, नाशिक येथील ४५ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.
२)फ्लॅट क्र.९,आनंद रेसिडेन्सी,देवळाली कॅम्प नाशिकरोड येथील ५५ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.
३)श्री दर्शन अपार्टमेंट,रूम क्र.९, सातपूर,नाशिक येथील ५४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.
४)३०३ रॉयल,कोणार्क नगर, पंचवटी येथील ५२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.
५)स्वारबाबा नगर,सिद्धार्थ चौक,सातपूर,नाशिक येथील ३० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.
६)जेलरोड,नाशिक येथील ७२ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.
७)सिडको,नाशिक येथील ५४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.
८)तिडके कॉलनी,नाशिक येथील ५४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.
९)रायगड चौक,सावता नगर,नाशिक येथील ५२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.
*16/04/2021 @ BLOCKWISE*
*Today’s positive:- 4435*
*Today’s Discharge:-4596*
*Today’s total swab testing:-15322*
*Positivity Rate:- 28.95%*
*Total recovered :212068*
*Total death : 2857*
*Active case in the district: 38378*
*Nashik NMC: (active patients)*: *21284*
*Nashik Rural (active patients)*: *14902*
Nashik :1289
Baglan:1361
Chandwad :1302
Deola: 1135
Dindori:1065
Igatpuri:477
Kalwan:566
Malegoan :855
Nadgaon:1003
Niphad:2855
Peth:132
Sinner:1415
Surgana: 283
Trimbak:488
Yeola: 676
*Malegaon MMC (Active patients)*: *1931*
*Out of district (Active Patients) : 261*
*Total cumulative positive cases : 253303*
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)
