नाशिक मिरर : भटके-विमुक्त आदिवासी दलित आदिवासी समाज विकास परिषदेच्या नाशिक जिल्हा युवक अध्यक्षपदी ज्ञानेश्वर हुमन, रा. मुंगसरा यांची निवड करण्यात आली .ही निवड तीन वर्षासाठी असून दलित, आदिवासी, भटके, विमुक्त,ओबीसी, समाजातील नागरिकांच्या या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी हुमन यांना मदत करावी ,असे आवाहन संस्थापक अध्यक्ष रतन सांगळे यांनी केले आहे.

बातम्या

Don`t copy text!