नांदगाव मध्ये छावा संघटनेला युवा वर्गाचा मोठा पाठिंबा
नाशिक मिरर :
महाराष्ट्रात सामाजिक,शेतकरी,कामगार, विद्यार्थी, महिला,कष्टकरी व शोषित घटकांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लढणाऱ्या समारंभ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतांना संघटनेचे ध्येय धोरण,संघटना कशा पद्धतीने काम करते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
नांदगाव तालुका दौऱ्यादरम्यान निफाड शहर,मनमाड चौफुली,शहीद चौक,तळवाडे,साकोरे,पळोशी,सावरगाव येथे स्वागत व सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी
छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश महासचिव शिवाजी मोरे, वि.आ.प्रदेशाध्यक्ष प्रा.उमेश शिंदे,नाशिक जिल्हाध्यक्ष आशिष हिरे,वि.आ जिल्हा संपर्क प्रमुख अविनाश गायकर,आय टी उपाध्यक्ष वैभव दळवी,येवला तालुकाध्यक्ष आदित्य नाईक,
जिल्हा पदाधिकारी नवनाथ वैराळ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनवि.आ.तालुकाध्यक्ष निफाड तुषार मोरे व नांदगाव तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले होते.सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे करण गायकर यांनी अभिनंदन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित पदाधिकारी खालीलप्रमाणे:
नांदगाव तालुका कार्यकारिणी :
तालुकाध्यक्ष-आकाश सातोळे,
उपाध्यक्ष-वैभव बोरसे,
कार्याध्यक्ष- आदेश मोरे,
संघटक-रामदास दौड,
सहसंघटक-वैभव शेलार,
सचिव-संदीप सोळुंके,
सरचिटणीस-विकास चव्हाण,
संपर्कप्रमुख-मोहन उगले.
नांदगाव युवक आघाडी :
तालुकाध्यक्ष-पंकज शेलार,
उपाध्यक्ष-रणवीर शेलार,
कार्याध्यक्ष-सागर सरोदे,
संघटक-जनार्दन सांगळे,
सहसंघटक-अमोल शेलार,
सचिव-भुषण शेलार.
नांदगाव विद्यार्थी आघाडी :
तालुकाध्यक्ष-आकाश आव्हाड,
उपाध्यक्ष-योगेश राख,
कार्याध्यक्ष-भुषण भामरे,
संघटक-विशाल देवरे,
सहसंघटक-कैलास चव्हाण.
तळवाडे शाखा :
अध्यक्ष-किरण निकम,उपाध्यक्ष-मोहन उगले,शाखाप्रमुख-उद्धव खाडे,कार्याध्यक्ष-रविंद्र खाडे,संघटक-मोहन सूळ,सहसंघटक-गोकुळ निकम,सचिव-नारायण कोळपे,सरचिटणीस-दिगंबर झिटे.
सावरगाव शाखा :
अध्यक्ष-वैभव शेलार,उपाध्यक्ष-सौरव शेलार,कार्याध्यक्ष-प्रतीक शेलार,संघटक-जालिंदर वाघ,सहसंघटक-राहुल सरोदे,सचिव-ज्ञानेश्वर सरोदे,सरचिटणीस-विजय साबळे
