नाशिक मिरर : सातपूर
येथील शिवसेना कामगारसेनाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व साई रुद्रा बहुउद्देशीय संस्थाचे संस्थापक शाम फर्नांडिस यांच्या तर्फे दर वर्षी प्रमाणे यावर्षी देखील गणेशोत्सव निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरास परिसरातील २५ रक्तदात्यानी रक्तदान करून सामाजिक उपक्रमांत सहभाग घेतला.यावेळी परिसरातील महिलां व नागरिक उपस्थित होते.
