नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी
सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी बुधवारी (दि.22) कोरोना प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लसचा दुसरा डोस घेतला. यासाठी पोकार कॉलनी, म्हसरूळ येथील लसीकरण केंद्रावर ते आले होते. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी अमित घुगे यांनी स्वागत केले.
