नाशिक मिरर : सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष व भाजप प्रणित कामगार मोर्चा संघटनेचे पदाधिकारी अमोल इघे यांची दि.२६ नोव्हेंबर रोजी सातपूर औद्योगिक वसाहती मधील म्हसोबा महाराज मंदिर जवळ सकाळी ७ वाजेच्या दरम्यान हत्या झाली.त्यांच्यावर धारदार शस्राने वार करण्यात आले.गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले असता उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात…
